माझ्याबद्दल

मी अशा नेतृत्वावर विश्वास ठेवतो जे कृतीप्रधान, प्रामाणिक आणि जनतेशी घट्ट जोडलेले आहे. प्रगतिशील विचारसरणी आणि भक्कम तळागाळातील संपर्काच्या बळावर, मी एका सक्षम आणि शाश्वत महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व करत आहे. जिथे संधी सर्वसमावेशक आहेत, प्रशासन पारदर्शक आहे आणि बदल जाणवणारा आहे.

उद्दिष्ट स्तंभ

०१.
नेतृत्वातील प्रामाणिकपणा

दृढ, मैत्रीपूर्ण आणि पारदर्शक नेतृत्व.

०२.
जबाबदारीसह क्रियाशीलता / कृती

समाजासाठी परिणामकारक उपक्रम राबविणे .

०३.
तरुण पिढीला सक्षम बनवणे

भारताच्या उज्वल भविष्यासाठी भावी पिढीमध्ये गुंतवणूक करणे.

०४.
पर्यावरणीय जबाबदारी

शाश्वत विकासाच्या उपक्रमांमध्ये अग्रणी भूमिका.

०५.
सांस्कृतिक अभिमान व प्रगती

प रंपरेचा सन्मान करत आधुनिकतेकडे वाटचाल.

SRK in Office

वैशिष्ट्यपूर्ण कामे

महत्वाच्या उपक्रमांचा आढावा

धोरणांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत, प्रत्येक उपक्रम हा खऱ्या परिवर्तनाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे उपक्रम उद्देशाने प्रेरित असून परिणामकारकतेसाठी रचना केलेले आहेत.

अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB)

Man Side Pose

सिद्धेश कदम यांचा संदेश

एक अभिमानित शिवसैनिक म्हणून, जनतेची सेवा करणे आणि आपल्या महान पक्षाच्या मूल्यांना पुढे नेणे हेच माझे ध्येय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून मला सतत प्रेरणा मिळते. शिवसेनेच्या जनतेशी असलेल्या खोल संबंधांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले आनंद दिघे यांच्याकडून मला प्रेरणादायी बळ मिळते. आपले मार्गदर्शक मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सक्षमीकरण आणि प्रगतीचा मार्ग सापडला आहे, यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे. मला सामूहिक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी या प्रवासात प्रत्येक नागरिकाने माझ्यासोबत येण्याचे मी आवाहन करतो.

तुमचा आवाज शेअर करा

बदलाची सुरुवात संवादातून होते. प्रगतीचा भाग बना कारण तुमचा आवाज महत्त्वाचा आहे.

ब्लॉग आणि लेख

व्हिजन लॉग

माझे कार्य, माझे जीवन, माझी तत्त्वे, उद्योगातील अंतर्दृष्टी आणि धोरण निर्मिती या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा.