२०२५
शाश्वत भारताच्या दिशेने
ईव्ही धोरण
हरित पृथ्वी
ईव्ही धोरण २०२५
महाराष्ट्र ईव्ही धोरण २०२५ हे स्वच्छ गतिशीलता , हरित नवोपक्रम आणि प्रत्येक नागरिकाच्या शाश्वत भविष्यासाठी टाकलेले एक धाडसी पाऊल आहे.
महाराष्ट्र ईव्ही धोरण २०२५ चा शुभारंभ हा राज्याच्या शाश्वतता आणि नवोन्मेषाच्या वचनबद्धतेतील एक परिवर्तनाचा टप्पा आहे. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली, हे धोरण इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देईल, कार्बन उत्सर्जन कमी करेल आणि शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून, सिद्धेश कदम या दूरदर्शी निर्णयाचे मनापासून स्वागत करतात आणि नागरिक, व्यावसायिक व समुदायांना इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचे आवाहन करतात. इलेक्ट्रिक वाहने ही केवळ यंत्रे नसून ती प्रगती, जबाबदारी आणि स्वच्छ हवा व निरोगी शहरांचे प्रतीक आहेत.
पर्यावरणीय जागरूकता, जबाबदार प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्याला चालना देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ' या परिवर्तनाला अभिमानाने पाठिंबा देत आहे. महाराष्ट्र लवकरच एका अधिक हरित आणि शाश्वत युगाकडे झेप घेईल. आज चालवलेला प्रत्येक 'इलेक्ट्रिक मैल' आपल्याला आपल्या राज्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छ आणि उज्वल भविष्याच्या जवळ घेऊन जाईल.

हरित चळवळ
उद्याच्या पिढीसाठी आजच पाऊल: वृक्षारोपण, संवर्धन आणि पुनर्वापरातून घडवूया हरित अन् सशक्त भारत!
निसर्गाने आपल्याला नेहमीच भरभरून दिले आहे - मग ती शुद्ध हवा असो, सुपीक जमीन असो, झुळझुळणाऱ्या नद्या असोत किंवा गर्द वनराई. आता तीच समृद्धी निसर्गाला परत देण्याची वेळ आपली आहे. संपूर्ण भारतात नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे आज सकारात्मक बदल घडून येत आहेत.
वृक्षारोपण: गेल्या दशकात नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे ३० कोटींहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक जीवनशैली: आज ६० टक्क्यांहून अधिक ग्राहक 'पर्यावरणस्नेही' पर्यायांची निवड करत असून स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत आहेत.
जलसंधारण: ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे हजारो शेतकरी दररोज शेकडो लिटर पाण्याची बचत करत आहेत.
कचरा व्यवस्थापन: शहरांमध्येही कचरा वर्गीकरणाच्या वाढत्या प्रयत्नांमुळे, दैनंदिन कचऱ्यापैकी ५३ टक्के कचऱ्यावर आता पुनर्प्रक्रिया केली जात आहे.
आपले प्रत्येक छोटे पाऊल, प्रत्येक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आणि प्रत्येक पर्यावरणपूरक निवड महत्त्वाची आहे. आपण सर्वजण मिळून एक स्वच्छ आणि हरित भारत घडवू शकतो. चला, एकत्र येऊया, कृती करूया आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा असा वारसा मागे ठेवूया, ज्यासाठी येणाऱ्या पिढ्या आपले आभार मानतील.

अधिक कामे